Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

जिजामाता महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबिर संप्पन्न 

जिजामाता महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबिर संप्पन्नnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जिजामाता महाविद्यालय ग्रामपंचायत निरा नरसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 12 /1/ 24 रोजी नुकतेच संपन्न झाले.nnnnया समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश लिपारे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नीरा नरसिंगपूर गावच्या सरपंच सौ. अर्चना सरवदे या उपस्थित होत्या तसेच नितीन सरवदे जगदीश सुतार ,जिजामाता महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते .आपल्या देशाचा आर्थिक ,सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडवण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना उपक्र माची महत्त्वाची भूमिका दिसून येते असे मत सौ. अर्चना सरवदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा .सौ प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.nnप्रास्ताविकातून त्यांनी दिनांक 6/1/24 ते 12/1/ 24 जानेवारी या कालावधीत स्वयंसेवकांच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये गावांमध्ये स्वच्छता करणे ,गावातील प्लास्टिकचे संकलन, वृक्षारोपण, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती रॅली ,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर स्वयंसेवकांसाठी आयोजित विविध स्पर्धा, उपक्रम व्याख्याने, योगासने तसेच तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम असे सर्व कार्यक्रमाचा आढावा सांगून स्वयंसेवकांचे कौतुक केले.nnया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली चंदनकर व ऋतुजा शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रज्ञा गिरमे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *