Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

खासदार सुप्रिया सुळे सोमवारी ”इंदापूर ”दौऱ्यावर!

खासदार सुप्रिया सुळे सोमवारी ”इंदापूर ”दौऱ्यावर!nnnnसचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेट वर्क )nnबारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ताई सुळे ह्या बारामती लोकसभा मतदार संघातील “इंदापूर” तालुक्याच्या दौऱ्यावर सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी येत आहेत.nnया दौऱ्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट ) च्या इंदापूर तालुका महिलाध्यक्ष्या छायाताई पडसळकर यांनी दिली.nnइंदापूर तालुक्यातील बोरी गावात त्या सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता येणार आहेत. बोरी गावातील ऍसिड युक्त पाण्याने नुकसान ग्रस्त शेत करी यांची भेट व त्या परिसरातील शेतकरी यांची जामीन, पिके, फळबाग यांची पाहणी करणार आहेत.nnत्याच दिवशी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी त्या वालचंदनगर पोलीस स्टेशन ला भेट देणार आहेत. महा विकास आघाडी काळात जंक्शन येथे बांधलेल्या अध्यवात’ वालचंदनगर पोलीस स्टेशन इमारती ‘पाहणी करणार आहेत.nnअसा दौरा असणार असून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट ) तालुका अध्यक्ष तेजसिह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, माजी जि. प. सदस्य प्रविण माने, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ, माजी जि. प. सदस्य अमोल भिसे, रेहाना मुलानी,पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *