Uncategorized

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन 

nnविभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजवंदनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे, दि. १: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.nnयावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड, उपायुक्त वर्षा उंटवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.nnnnतसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.nnयावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *