आज मुख्यमंत्र्यांनी live जनतेशी संपर्क साधला*त्यांच्या live मधील मुद्दे :_*nn*कडक लॉकडाउन नाही तर निर्बंध कायम – मुख्यमंत्री*nn✅ १५ दिवस निर्बंध वाढवण्यात येतील; १५ जून पर्यंत लॉकडाउन कायम.nn✅ प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन, प्रादुर्भाव कमी असेल तरच जिल्ह्या नुसार निर्बंध शिथिल करण्यात येईल.nn✅ राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ %nn✅ राज्यात मृत्यू दर १.६२% इतका आहे.nn✅ रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी गेल्या वेळेला जो उच्चांक होता ती रुग्णसंख्या सध्या आहेत.nn✅ ग्रामीण भागात कोरोना वाढतोय; कोरोनाची प्रादुर्भाव अजून कमी होणे गरजेचे.nn✅ दुसऱ्या लाटेतील विषाणू जलद पसरतोय; कोरोना चा नवीन स्ट्रेन अधिक घटक आणि जलद पसरतो.nn✅ महाराष्ट्रात मुकोरमायकोसिस चे ३००० रुग्ण; मुकोरमायकोसिस साठी टास्कफोर्स काम करत आहे.nn✅ *खालील मदत जाहीर*nn➖ चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना लवकरच मदतn➖ गरिबांसाठी २ लाख मेट्रिक टॅन धान्य वाटपn➖ कोरोना काळात मजूर घरकामगार फेरीवाले यांना निघीn➖ फेरीवाल्यांना ५२ कोटींचा निधीn➖ ५४ लाख शिवभोजन थाळी वाटपn➖ घरकामगारांच्या खात्यात ३४ लाख रुपयेn➖ ८५० कोटी रुपये निराधार योजनेतील लोकांनाn➖ एकूण ३ हजार ३०० कोटींचा निधी मंजूरnn✅ *लसीकरणाविषयी :*n➖ १८+ वयाच्या ६ कोटी लोकांचा लसीकरण करणारn➖ आजपर्यंत सव्वा दोन जनतेची लसीकरण झाला आहे.n➖ जूनपासून लसीकरण मोठया प्रमाणात उपलब्ध होईलnn✅ *शिक्षणाविषयी:*nn➖ उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यंनासाठी लसीकरणाची वेगळी व्यवस्था केलेली आहे.n➖ १२ परीक्षेबाबत आढावा घेत आहोत; १२ परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेणार. केंद्रानेही त्याबद्दल भूमिका घ्यावा.n➖ “वर्क फ्रॉम होम” सारखाच online धोरण शिक्षणासाठी राबावं लागेल.nn✅ तसेच कोरोना मुक्त गाव हि प्रत्येकाची जबाबदारी; प्रत्येकी गावातील सरपंचानी “कोरोनामुक्त गाव” अशी मोहीम राबवली पाहिजे.nn✅ आणि जी बालके कोरोना मुले अनाथ झाली आहे त्यांच्या साठी राज्यसरकडून पालकत्व घेतले जाईल; या बालकांना शिक्षण व इतर गोष्टीसाठी राज्यसरकार कडून योजना लवकरच जाहीर केल्या जाईल.n➖➖➖➖➖➖➖