Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भरणे कुटुंबियांचे केले सांत्वन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भरणे कुटुंबियांचेकेले सांत्वनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदि.२ : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे शुक्रवार ( दि. १ जुलै ) रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. शनिवार, ( दि. २ जुलै ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भरणेवाडी येथे येऊन भरणे कुटुंबाचे सांत्वन केले.nnभरणे हे शेतकरी कुटुंब असून त्यांचे वडील विठोबा भरणे हे हुशार आणि प्रगतीशील बागायतदार होते. भरणे कुटुंबावर त्यांचे आई वडील, चुलते यांनी चांगले संस्कार केले. आजही हे सर्व एकत्रित आहेत, असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *