Uncategorized

श्री.दत्त सह.सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र गायकवाड व व्हा.चेअरमनपदी धनाजी चव्हाण

श्री.दत्त सह.सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र गायकवाड व व्हा.चेअरमनपदी धनाजी चव्हाण

n( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदि. 7, कळंब / रणगांव, ता. इंदापूर येथील श्री. दत्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली.nnचेअरमन पदासाठी राजेंद्र भिकोबा गायकवाड व व्हा.चेअरमन पदासाठी धनाजी दत्तात्रय चव्हाण यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने चेअरमनपदी राजेंद्र गायकवाड तर व्हा.चेअरमनपदी धनाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी घोषित केले.nnयावेळी सर्व संचालक व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, जेष्ठ मार्गदर्शक व माजी पंचायत समितीचे सदस्य अशोक उर्फ बाळासाहेब डोंबाळे-पाटील, सचिव विकास हगवणे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *