Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

सहल अपघात -एक शिक्षक ठार ! बावडा येथील शिवाजी विद्यालयाची सहल

सहल अपघात -एक शिक्षक ठार!nnबावडा येथील शिवाजी विद्यालयाची सहलnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली होती.nnपरतीच्या मार्गांवर असताना गुरुवार पहाटे माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात झाला.nnथांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस. टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे.nnnया अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला.nnमिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती.nnया अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहेत शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले.nnजखमींना रुग्णावाहिकेतून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.nnबाळकृष्ण काळे हे शिक्षक रेडणी गावचे रहिवासी होते.nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक आणि रेडणी गावचे माजी सरपंच भीमराव काळे यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *