Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शिल्पा शेट्टीही अडकणार ? व्हि.डी.ओ.मुळे अडचणी वाढण्याची शक्यता

शिल्पा शेट्टीही अडकणार ? व्हि.डी.ओ.मुळे अडचणी वाढण्याची शक्यताnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली जाणार आहे.nमुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुपारी साडेचारच्या सुमारास जुहू येथील शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला.nमे.मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करुन ती २७ जुलैपर्यंत वाढून दिल्यानंतर पोलीस कुंद्रा यांना घेऊन थेट त्यांच्या घरी दाखल झाले.nया ठिकाणी शिल्पा आणि कुंद्रा यांना समोरासमोर बसवून पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.nसमोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट अ‍ॅपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखीन एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरु केलाय.nकुंद्रा यांच्या जेएल स्ट्रीम्स या कंपनीने सुरु केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.nप्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती.nपाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हि.डी.ओ. शूट केलेले.nया वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.nत्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे ?nयाबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *