Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूर तालुका मातंग आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना मनेष आव्हाड यांचे मारेकर्‍यांना कठोर शिक्षेच्या मागणीचे निवेदन 

इंदापूर तालुका मातंग आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना मनेष आव्हाड यांचे मारेकर्‍यांना कठोर शिक्षेच्या मागणीचे निवेदन nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnऔरंगाबाद येथील मातंग समाजातील मनेष आव्हाड या युवकाची किरकोळ कारणावरून २० एप्रिल २०२२ रोजी हत्या करण्यात आली.सदरची घटना ही निंदनिय व माणुसकीला काळीमा फासणारी असुन सदर घटनेचा जाहिर निषेध करून या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मातंग एकता आंदोलण या सामाजिक संघटनेच्या वतीने इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आरडे यांनी इंदापूर तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांना दिले आहे.nnनिवेदनात म्हटले आहे की, मनेष आव्हाड याचे दोन्ही हात पाय बांधुनकाठी व लोखंडी गजाने मारहाण करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली.तर गेल्या महिण्यात पूण्यामध्ये मातंग समाजातील युवकाची अशाच प्रकारे निर्घण हत्या करण्यात आल्याने रज्यभरातील मातंग समाज भयभित होउन दहशतीखाली वावरत आहे.याप्रसंगी मातंग एकता आंदोलण तालुकाध्यक्ष संतोष आरडे,ललेंद्र शिंदे, स्वाती आरडे, अनिता गायकवाड, लक्ष्मी मोहिते,विकास मोहिते,राहल आरडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *