Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

फोर्ब्स’कडून मराठी उद्योजकाचा सन्मान , जागतिक अब्जाधीशांच्या यादीत आनंद देशपांडेंचा समावेश

‘फोर्ब्स’कडून मराठी उद्योजकाचा सन्मान , जागतिक अब्जाधीशांच्या यादीत आनंद देशपांडेंचा समावेशnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवण्यात आलाय.nदेशपांडे यांचा जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आलाय.nसर्वसामान्य कुटुंबामधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून देशपांडे यांच्याकडे पाहिलं जातं.nदेशपांडे यांच्या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचं ‘फोर्ब्स’ने म्हटलं आहे.nमहाविद्यालयीन शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीच्या आशेने गेलेले देशपांडे वयाच्या २८ व्या वर्षी पुन्हा मायदेश परत आले आणि त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला.nअमेरिकेमध्ये काम करताना जमवलेले २१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर त्यांनी उद्योग सुरु केला.nयामध्ये त्यांना त्यांचे वडील दादा देशपांडे यांनीही काही आर्थिक मदत केली आणि पार्सिस्टंट कंपनीची स्थापना झाली.n१९९० मध्ये त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली.nफोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे.nही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते.nदेशपांडे यांनी पाच सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु केलेल्या या कंपनीत आता १४ हजारांहून अधिक इंजीनीयर्स आणि कर्मचारी काम करतात.nजगभरातील ४५ देशांमधील कर्मचारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या या कंपनीचा भाग आहेत.nमार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये १३ टक्क्यांची वाढ नोंदवली असून नफ्यामधील वाढ ही ३८ टक्के इतकी आहे.nसमोर आलेल्या माहितीनुसार देशापांडेंच्या कल्पनेतून साकारलेल्या या कंपनीने मागील आर्थिक वर्षात ६.२५ कोटी डॉलर्सचा नफा मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *