Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

सर्वांसाठी समान न्याय व मोफत कायदा सल्ला’ याबाबत जनजागृती फलक अनावरण शुभारंभ यतो धर्मोस्ततो जय:…

सर्वांसाठी समान न्याय व मोफत कायदा सल्ला’ याबाबत जनजागृती फलक अनावरण शुभारंभnयतो धर्मोस्ततो जय:…nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे ‘सर्वांसाठी समान न्याय व मोफत कायदा सल्ला’ याबाबत जनजागृती फलक अनावरण शुभारंभ रविवार दि १७/१०/२०२१ रोजी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे पुणे विभागाचे माननीय सह धर्मादाय आयुक्त श्री सुधीरकुमार बुक्के यांनी केला. याप्रसंगी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री युवराज गाडवे, महेंद्र पिसाळ तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सुनिलभाऊ रासणे व सेवा मित्र मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री शिरीषभाऊ मोहिते उपस्थित होते.nपुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री संजय देशमुख यांचे संकल्पनेनुसार सर्व धर्मीय धार्मिक स्थळे, धर्मादाय संस्था अशा सार्वजनिक ठिकाणी मोफत कायदा सल्ला मार्गदर्शनाची माहिती फलक लावले गेले पाहिजेत. त्यानुसार या मोहिमेचा शुभारंभ आज श्री बुक्के यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी धार्मिक स्थळांचे नियमन कशाप्रकारे सुरू आहे व भाविकांना कोविड नियमावलींचे पालन करून दर्शनासाठी कशी व्यवस्था केलेली आहे याची त्यांनी पहाणी केली. धर्मादाय कार्यालयातील स्वप्नील नागपुरे यांनी सर्व धार्मिक स्थळांची सखोल माहिती संकलित करणारी प्रश्नावली भरून घेतली.n———————————————————-nमंदिरे व इतर धार्मिक स्थळांमध्ये समाजातील सर्व घटाकांची उपस्थिती असते. अशा ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात येणाऱ्या मोफत सेवा व कायद्याच्या मार्गदर्शनाची माहिती देणारे फलक लावणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. प्राधिकरणाद्वारे वकील सुद्धा देण्यात येतील व त्याच सोबत ही मदत कुठे मिळू शकेल याची माहिती मंदिरातील फलकांद्वारे समाजातील गरजू व पैशांअभावी न्यायापासून वंचित रहाणाऱ्या घटकांना मिळू शकेल ही दिलासा देणारी बाब आहे.nॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदारnअध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *