Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बुक्के यांचा सत्कारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायाधीश संघटनेचे उपाध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. धर्मादाय विभागात कार्यरत असताना राज्यस्तरीय पदावर निवड होणारे बुक्के हे प्रथमच न्यायिक अधिकारी आहेत. या निवडीबद्दल पुण्याच्या पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप हांडे, ॲड. पराग एरंडे, ॲड. मनोज वाडेकर उपस्थित होते. ॲड. सतिश पिंगळे तसेच माजी अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी व खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.nnपब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी कोविड काळात बुक्के यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. तसेच पुणे विभागाचे अधिकारी उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आल्याने समस्त धर्मादाय आस्थापनेचा बहुमान झाला असल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या भावी कारकिर्दीस सर्व वकिलांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *