Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

भारत चिल्ड्रेन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी करत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

भारत चिल्ड्रेन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी करत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडnnscreenshot 20241116 050323 whatsappnnप्रदिप तरंगे, वालचंदनगर ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदि. १३ : वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज या शाळेतील विद्यार्थ्यांनी विभागीय आंतरशालेय मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेमध्ये २ सुवर्ण पदक व ३ रजत पदक मिळविले.nसदर स्पर्धा दि. ०४ नोव्हेंबर ते ०६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये एम आय टी विश्वशांती गुरुकुल, लोणी काळभोर (पुणे) येथे संपन्न झाल्या.nnसुवर्ण पदक विजेत्यांमध्ये ८०+ किलो वजनी गटात कु.महिमा वर्मा चि. इंद्रजीत रणवरे यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तर ६९ ते ७५ किलो वजनी गटात चि.श्रीशांत सूर्यवंशी, ६० ते ६३ किलो वजनी गटात चि.शार्दुल कुंभार, व ५७ ते ६० किलो वजनी गटात कु.ईश्वरी पवार यांनी रजत पदक मिळवत आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले .nnयशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य व बॉक्सिंग प्रशिक्षक कृष्णदेव क्षीरसागर, अमोल गोडसे, ज्ञानेश्वर जगताप, स्नेहल हिरवे या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.nशाळा समितीचे अध्यक्ष पंकज पवार व उपाध्यक्ष पवन अवधानी तसेच वालचंदनगर कंपनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर शिंदे, व्हाईस प्रेसिडेंट धीरज केसकर व वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे एम डी व सी ई ओ चिराग दोशी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *