Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

मधमाशांनी घेतला ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनचा जीव; प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

मधमाशांनी घेतला ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनचा जीव;nप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमधमाशांच्या झुंडीने केप टाऊनच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनला मारून टाकल्याचं समोर आलंय. मारले गेलेल्या पेंग्विनची प्रजाती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.nत्यामुळे अशा प्रकारची घटना घडणं, दुर्दैवी आहेnअसं दक्षिण आफ्रिकेचे फाउंडेशन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ कोस्टल बर्ड्सने सांगितलं.n“चाचणी केल्यानंतर, पेंग्विनच्या डोळ्यांभोवती मधमाशांचे दंश आढळले.nअशाप्रकारे मधमाशानी तब्बल ६३ पेंग्विनला मारणं ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे,nअशी माहिती फाऊंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी दिली.nडेव्हिड रॉबर्ट्स यांन ए.एफ.पी.ला दिलेल्या माहितीनुसार,n“ज्या ठिकाणी मृत पेंग्विन आढळले त्या ठिकाणी मृत मधमाशाही सापडल्या.nमृत आढळलेले सर्व पेंग्विन हे केप टाऊनजवळील सिमोनटाउनमधील या शहरातील आहेत.nहा परिसर राष्ट्रीय उद्यान असून आणि केप मधमाशा या पर्यावरणीय व्यवस्थेचा भाग आहेत.nपेंग्विन आधीच नष्ट होण्याचा धोका आहे,nत्यामुळे ते अशा पद्धतीने मरायला नको.nते संरक्षित प्रजाती आहेत,n” असं रॉबर्ट्स म्हणाले.nदक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय उद्यानांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, कीn“सर्व मृत पेंग्विनला पोस्टमार्टमसाठी फाउंडेशनमध्ये नेण्यात आले.nतसेच रोग आणि विष चाचणीसाठी त्यांचे नमुने पाठवण्यात आले आहे.nकोणत्याही पक्ष्याला कोणतीही बाह्य शारीरिक दुखापत आढळली नाही,nपरंतु सर्वांवर मधमाशांनी दंश केल्याचं पोस्टमॉर्टममध्ये दिसून आलंय.”nआफ्रिकन पेंग्विन हे दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आणि बेटांवर राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *