Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील प्रमुख वारसदारास संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा मार्फत कर्ज योजना

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील प्रमुख वारसदारासnसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा मार्फत कर्ज योजनाnnपुणे दि.28 : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यु पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्ली यांचे मार्फत रुपये 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. एन.एस.एफ.डी.सी. तर्फे कर्ज 4 लाख रुपये भांडवली अनुदान 1 लाख व्याजदर 6 टक्के.nमयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात, पोट जात, मृत्यूची दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. कुटूंबातील व्यक्तींची एकूण संख्या कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील वार्षिक उत्पन्न(रु.3 लाखाच्या आत).nकोविड-19च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सोबत लिंक https:// forms.gle/Q485FSUQYEuL4xUx7 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ पुण्याचे विभागीय अधिकारी अमोल शिंदे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *