Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शेतकऱ्यांनी सध्याच्या युगात मोबाईल फोनच्या माध्यमातून शेती विषयक अँपचा वापर करावा – कृषीदुत अनुष पाटमास

शेतकऱ्यांनी सध्याच्या युगात मोबाईल फोनच्या माध्यमातून शेती विषयक अँपचा वापर करावा – कृषीदुत अनुष पाटमासnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnनिमसाखर ( ता.इंदापूर ) येथील पानसरे मळा येथे शेतकऱ्यांनी माती तपासणी कशी करावी ,पाणी तपासणी कशी करावी ,तसेच बी-बीयाण्यांवर प्रक्रिया कशी करावी याची माहिती रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीदूत अनुष पाटमस यांनी दिली.पाटमस यांनी माहिती देताना पूढे सांगितले शेतकऱ्यांना बँकेमधून विविध प्रकारचे शेती कर्ज कसे मिळवता येईल. तसेच सध्याच्या युगात मोबाईल फोनच्या माध्यमातून नवीन शेती विषयक माहिती देणारे अँप कसे वापरावे व जनावरांवर लसीकरण कश्या पध्दतीने करावे याविषयी देखील माहिती देण्यात आली. कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे . नलवडे सर कार्यक्रमाचे अधिकारी एकतपुरे व अडत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील सुरज पानसरे , किरण पानसरे ,अरुण माने , अशोक पानसरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *