Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कर्मयोगी कै.नथू पवार यांच्या पुतळ्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते अनावरण

कर्मयोगी कै.नथू पवार यांच्या पुतळ्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते अनावरणnn( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnमौजे रेडणी येथील प्रगतशील बागायतदार व नंदीवाले समाजाचे नेते कर्मयोगी कै.नथू पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होत आहे.nरेडणी तालुका इंदापूर येथे 06सप्टेंबर2021रोजी सकाळी 8वाजता होणार असल्याचे सचिन काळे व तानाजीराव पवार यांनी सांगितले.nnकर्मयोगी कै नथु पवार यांनी त्यांच्या आयुष्यभरात वडापुरी येथे अंबाजी लिंबाजी मंदिर,राम मामा मंदिर,याचे बांधकाम त्यांनी केले,नंदीवाले समाजाचे ते एक आदर्श होते, इंदापूर व इतर जिल्ह्यातील नंदीवाले समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता.nपंच धातू पासून बनिविलेल्या हा पुतळा असून त्याची उंची सात फूट आहे,रेडणी गावच्या पंचरत्न निवासस्थानी हा पुतळा उभारला असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *