Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत ? मंदिरे उघडण्यावरुन भा.ज.पा.चा सवाल

मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत ?nमंदिरे उघडण्यावरुन भा.ज.पा.चा सवालnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्रात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत.nलोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.nमात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.nदरम्यान, भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडीने तर्फे सोमवारपासून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.nयावेळी भा.ज.पा.चे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.nराज्यात नाशिक, पुणे, पंढरपूर आणि नागपूर येथे भा.ज.पा.तर्फे मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.nयावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला मंदिरे उघडा अन्यथा आम्ही नियम तोडू असे म्हटले आहे.n“एकीकडे आज श्री कृष्ण जन्माष्टमी असल्याने संपूर्ण देशामध्ये मंदिरे उघडण्यात आली आहेत.nपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे अधार्मिक का झाले आहेत ?nते कुणाला कळत नाहीये.nत्यांचा धर्म कुठे गेला आहे हेही कळत नाही.nकुणाच्या दबावाखाली ते काम करत आहेत?nकोणाला खुश करण्यासाठी ते काम करत आहेत हे आम्हाला कळत नाही.nआता जर सरकारने ऐकलं नाही तर आम्ही नियम तोडणार आणि मंदिरे उघडणार.nसरकारला कारावाई करायची ती त्यांनी करावी,nअसे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.nश्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.nआध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.nयासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील काढण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *