Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

म्हणून टाटा ‘त्या’ १५ खेळाडूंना भेट देणार Altroz कार , कारण वाचून अभिमान वाटेल

म्हणून टाटा ‘त्या’ १५ खेळाडूंना भेट देणार Altroz कार ,nकारण वाचून अभिमान वाटेलnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत.nरविवारी ऑलिम्पिक संपल्यानंतर पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे आता उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या टाटा मोटर्सने एक मोठी घोषणा केली आहे.nविशेष म्हणजे इतरांप्रमाणे ही घोषणा पदक विजेत्यांसाठी नसून थोड्यात पदक हुकलेल्यांसाठी म्हणजेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूंसाठी आहे.nटाटा मोटर्स टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या पण थोड्यात पदक हुकलेल्यांना अल्ट्रोज ही महागडी गाडी भेट देणार आहे.nया खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं असून त्यांनी एक सुवर्ण दर्जाची कामगिरी केली आहे.nत्यांच्या कामगिरीने तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली असल्याने त्यांच्या सन्मार्थ आम्ही ही छोटी भेट देत असल्याचं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.n“भारतामध्ये स्वत:ला घडवलेल्या आणि अंत्यत परिश्रमाने, मेहनतीने स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना धन्यवाद म्हणण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी आम्ही हे करत आहोत.nया खेळाडूंना आम्ही आमची सर्वात प्रिमियम हॅचबॅक कार अल्ट्रोज गाडी भेट देणार आहोत.nही गाडी हाय स्ट्रीट गोल्ड रंगातील असून लवकरच ती खेळाडूंना भेट देण्यात येईल,”असे कंपनीने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *