Thu. Apr 23rd, 2026

कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीसाठी हर्षवर्धन पाटील “स्टार प्रचारक”!!!

Spread the love

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

भाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर,!!!

पुण्यातील कसबा, शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. इंदापूर चे माजी आमदार आणि राज्याचे माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही नावाचा समावेश या यादीत आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,
केंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,
केंद्रीय मंत्री भागवत कराड,
राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,
पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,
. निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,खासदार उदयनराजे भोसले,खासदार गिरीष बापट,
खासदार धनंजय महाडिक,
मंत्री सुधीर मुनगंटीवार,
माजी मंत्री विनोद तावडे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,
महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,
ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर,
आमदार प्रवीण दरेकर,
आशिष शेलार,रविंद्र चव्हाण,
. सुनील कर्जतकर,राहुल कुल,
गोपीचंद पडळकर,माजी मंत्री बाळा भेगडे, विजय देशमुख,
आमदार माधुरी मिसाळ,विक्रांत पाटील,विजय चौधरी,
जगदीश मुळीक, राजेश पांडे,
सुधाकर भालेराव,वासुदेव काळे, इजाझ देशमुख,संदीप भंडारी,
प्रकाश जावडेकर,दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे,उमा खापरे,श्रीकांत भारतीय, अमर साबळे यांचा समावेश आहे.

Related Post

error: Content is protected !!