Thu. Apr 23rd, 2026

पुणे जिल्हा नियोजन समितीवर हर्षवर्धन पाटील यांची निवड!!

Spread the love

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )

इंदापूर चे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राज्य सरकारने पुणे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण जिल्हा नियोजन समिती वर नामनिर्देशीत “सदस्य “म्हणून निवड केली.

या पुणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री उच्च वं तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, तर या समितीचे सचिव पदावर पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत.

**इंदापूर च्या विकास कामाला गती मिळणार*

इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती वं ग्रामीण भागातील, वाड्या वस्ती ला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्रगती पथावर इंदापूर चे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या मुळे होतील, असा आशावाद रेडणी ग्रामपंचायत चे युवा नेते अमरदीप काळकुटे व ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रफुल्ल चव्हाण यांनी व्यक्त केला.

Related Post

error: Content is protected !!