Thu. Apr 23rd, 2026

राजमाता जिजाऊ यांची जयंती शिव-कल्याण वाचनालयात साजरी

Spread the love

राजमाता जिजाऊ यांची जयंती शिव-कल्याण वाचनालयात साजरी

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त कळंब ( ता.इंदापूर ) येथील शिव-कल्याण वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात कळंब सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय खरात यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शिव-कल्याणचे संस्थापक शहाजीराजे भोसले, रेखा भोसले, पुजा शहा, स्वाती चव्हाण, संगिता खरात, अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!