*भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या महिला उपाध्यक्षा आणि नीता फाउंडेशन च्या *सौ पल्लवी गाडगीळ* यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबीर
या शिबिरामध्ये किशोरवयीन मुलींना वयाच्या बदलातिल माहिती व घ्यावी लागणारी काळजी कोणत्या वेळेस कोणते साहित्य वापरावे कोणते वापरु नयेत यांची माहिती देण्यात आली व लागणारी साहित्य यांचे वाटप करण्यात आले या सर्व साहित्याचे वाटप व मार्गदर्शन हे सौ पल्लवी गाडगीळ यांनी केले या वेळेस
या मार्गदर्शन शिबिरामध्ये मतदारसंघातिल अनेक किशोरवयीन मुली उपस्थित होत्या या मुलींनी स्वताहुन यामध्ये भरपूर प्रकारे सहभाग घेतला होता व या मुलींनी सौ. पल्लवी गाडगीळ यांचे अभार मानले व आशा उपक्रमास समाजातील लोकांनी सहभाग घेऊन आशा प्रकारे एक समाज हिताचे काम करावे आसा उपदेश केला
