Fri. Apr 24th, 2026

मुकेश साळुंखे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव पदि 

Spread the love

मुकेश साळुंखे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव पदि
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगावचे मुकेश साळुंखे हे राष्ट्रवादी च्या युवक इंदापूर तालुका सचिव पदि नियुक्त झाले आहेत यांच्या पक्ष प्रेमाने व पक्ष वाढि साठि तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी मुकेश यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्या साठि शुभेच्छा दिल्या

Related Post

error: Content is protected !!