Fri. Apr 24th, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी”सचिन काळे

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी”सचिन काळे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी युवक काँग्रेस ची तालुका स्तरावरील कार्यकारणी जाहीर केली आहे.

रेडणी गावचे युवा कार्यकर्ते सचिन काळे यांची युवक काँग्रेस च्या तालुका उपाअध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले.

इंदापूर येथे राज्यमत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित युवक मेळाव्याचे नियोजन केले होते,त्या कार्यक्रमात जाहीर निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,व इतर जिल्ह्यातील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते

Related Post

error: Content is protected !!