Sat. Apr 25th, 2026

पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य समितीचे मा.सभापती प्रवीण(भैय्या)माने. यांच्या वतीने मा.श्री.वसंतराव पैलवान मारकड यांचा सत्कार

Spread the love

काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळेस उपस्थित मान्यवर, काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,पिंपरी खुर्द चे मा.सरपंच नानासाहेब नरुटे ,बळीराजा कृषी सेवा केंद्र चे सर्वे सर्वा प्रकाश मारकड,,वसंत पाटोळे ,हिरामण मारकड,अशोक राऊत,राजू पाटील,दीपक मारकड,तुषार लोखंडे, विजय मारकड, यांनी सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या…💐💐💐

Related Post

error: Content is protected !!