Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

देशमुखांविरोधातील तपासात असहकार का? मे. उच्च न्यायालय

देशमुखांविरोधातील तपासात असहकार का? मे. उच्च न्यायालयnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग- ‘सी.बी.आय.’- मागत असलेली कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबत राज्य सरकारचा असहकार का?nअशी विचारणा करून मे.उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिके बाबत प्रश्न उपस्थित केला.nतसेच कोणती कागदपत्रे सी.बी.आय.ला देण्यास तयार आहात हे स्पष्ट करण्याचे आदेशही मे.न्यायालयाने सरकारला दिले.nदेशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीत आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत.nमात्र सी.बी.आय.ने मागितलेल्या कागदपत्रांचा देशमुख यांच्या विरोधातील चौकशीशी काहीही संबंध नाही,nअसा दावा राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात केला होता.nत्यावरून न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या भूमिके बाबत प्रश्न निर्माण केला.nकोणत्याही तपासाला आपला विरोध नसल्याचे सरकारने याआधी म्हटले होते.nमग आता सरकार प्रतिकूल भूमिकेत का आहे ?,nअशी विचारणाही मे.न्यायालयानेnकेली.nसी.बी.आय.ला पोलिसांच्या सगळ्या नियुक्त्या-बदल्यांची चौकशी करण्याचा अधिकार नाही एवढेच आम्ही आदेशात म्हटले होते,nअसेही मे.न्यायालयाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *