Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

राज्याचे राज्यमंत्री भरणे “भर सभेत अभियानाचे नाव विसरले!! सभेत खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

राज्याचे राज्यमंत्री भरणे “भर सभेत अभियानाचे नाव विसरले!!nसभेत खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थितीnn(सचिन तरंगे)nशिव कल्याण न्यूज नेटवर्कnवार्तापत्रnnउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे व विश्वासू असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काल (शनिवार) भर सभेत अभियानाचे नावच विसरले.तर दुसऱ्या कार्यक्रमात आजची तारीख विसरले. सर्वात महत्वाचे म्हणजे हा सर्व प्रकार भर सभेत व बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर घडला.nnसोलापूर चे पालकमंत्री व इंदापूर चे आमदार असा विसरभोळेपणा करीत असतील तर ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे.nnविशेष म्हणजे राज्य सरकारचे “महाराजस्व अभियान’ हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी सबंधित आहे. इतक्या गंभीर विषयावर भरणे यांना या योजनेच्या नावाचा विसर पडला.nnसदरचा कार्यक्रम हा “महाराजस्व अभियान- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होता.nnमात्र या कार्यक्रमाच्या अभियानाचे नावच राज्यमंत्री व इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे (मामा)विसरले.nnराज्यमंत्री भाषण करीत असताना त्यांना या योजनेचे नावच आठवत नसल्याने, भाषणात इतरांना या अभियानाचे नाव विचारले. त्यावर समय सूचकता दाखवीत तात्काळ स्टेजवरील शासनाच्या महसूल अधिकाऱ्यांनी या अभियानाचे नाव राज्यमंत्र्यांना सांगितले. मात्र शेवटपर्यंत राज्यमंत्री भरणे यांना हे नाव घेता आले नाही.त्यामुळे या कार्यक्रमात राज्यमंत्र्यां चाnविसरभोळापणा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.nnमहत्वाचे म्हणणे दुसऱ्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे चक्क आजची तारीख विसरले व त्यांनी स्टेज समोरील पुढच्या लोकांनाच आजची तारीख किती असा प्रश्न केला.. आणि आजची विसरलेली तारीख लक्षात आणून घेतली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अशा विसरभोळेपणामुळे राज्याला त्यांची नवीन ओळख कळालेलीआहे, असा प्रश्न निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेआहे.nnराज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे समर्थक आहेत,त्यांच्याकडे सध्या राज्य मंत्रिमंडळातील सहा खात्यांचा कारभार आहे,nत्यामुळे भरणे यांना हा विसरभोळेपणा प्रशासनाच्या दृष्टीने न परवडणारा आहे, अशी चर्चा राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील तज्ज्ञांत “चर्चेत”आहे.nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *