Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्षांसह पाच आरोपींना पोलीस कोठडी

लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्षांसह पाच आरोपींना पोलीस कोठडीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह पाच जणांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्या प्रकरणी आज मे.पुणे न्यायालयात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, ज्ञानेश्वर पिंगळे (मुख्य लिपिक),nविजय चावरिया (लिपिक),nराजेंद्र शिंदे (संगणक चालक),nअरविंद काळे (शिपाई) हजर करण्यात आले.nत्यावेळी मे.न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर शनिवारीपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.nयावेळी नितीन लांडगे यांचे बंधू आमदार महेश लांडगे हे देखील मे.न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते.nसुनावणीनंतर महेश लांडगे यांच्याशी प्रसार माध्यमांनी त्यांची भूमिका जाणून घेतली.n“हे राजकीय षडयंत्र आहे.nयाच्यामध्ये नितीन लांडगे आणि त्यांच्या परिवाराचा मागचा इतिहास पाहिला तर या कुटुंबानं समाजकारण केलेलं आहे.nफार मोठा आदर्श या परिवाराचा या शहरामध्ये आहे.nज्या परिवाराची इतकी संपत्ती आहे.nते असं करणार नाही.nज्यांनी कुणी केलं आहे,nत्यांनी हे प्लानिंग करून केलं आहे.nबदनाम करण्यासाठी केलेलं आहे.nयात कोणताही पुरावा नाही.nमे.न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.”,nअसं आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *