Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पाटबंधारे, हवामान व महसूल विभागाविरोधात नगरपालिका मे.न्यायालयात जाणार!

पाटबंधारे, हवामान व महसूल विभागाविरोधात नगरपालिका मे.न्यायालयात जाणार!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnचिपळूणमधील पूराचा मुद्दा आता थेट मे.न्यायालयात पोहचणार आहे. चिपळूणमध्ये आलेल्या पुरासाठी पाटबंधारे विभागाने निसर्गालाच जबाबदार धरलेलं असलं,nतरी या आपत्तीनंतर नगरपालिकेने पाटबंधारे खातं, हवामान विभाग आणि महसूल विभागाला मे. न्यायालयात खेचायचं ठरवलं आहे.nचिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.nसर्व अधिकार वापरत संबंधित विभागांना नोटीस पाठवू असं चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी म्हटलं आहे.nचिपळूणमध्ये आलेल्या पूरानंतरची ही मोठी घडामोड म्हणावी लागणार आहे. कारण, चिपळूण नगरपालिका आता महसूल विभाग, पाटबंधारे विभाग व हवामान विभाग यांच्या विरोधात मे.न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. ५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील ठराव झालेला असून,nहा निर्णय घेतला गेला आहे. ए.बी.पी. माझाने याबाबत वृत्त दिले आहे.nचिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. महापुराबाबतची कल्पना हवामान विभाग व पाटबंधारे विभागाकडून दिली गेली पाहिजे होती,nपरंतु ती दिली गेलेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.nमहसूल विभागाकडून वेळेत पंचनामे होणं अपेक्षित होतं, ते न झाल्याने स्थानिका नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.nनागरिकांचं व शेतीचं देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेलं आहे.nकृषी विभागाकडून देखील अपेक्षित असलेली कार्यवाही झालेली नाही.nया सर्व गोष्टींमुळे आम्ही या विरोधात मे.न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत,nयासंदर्भातील ठराव आम्ही ५ ऑगस्टच्या सर्वसाधरण सभेत संमत केलेला आहे.nत्याबाबत तातडीने सभा घेतली गेली आहे.nअशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *