Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

छोरे ने कमाल कर दिया…”म्हणत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सहा कोटींसहीत नीरजसाठी केल्या* * ‘या’ घोषणा*

छोरे ने कमाल कर दिया…”म्हणत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सहा कोटींसहीत नीरजसाठी केल्या*n*👉 ‘या’ घोषणा*nn*👉टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. दरम्यान, संंपुर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजसाठी मोठी घोषणा केली आहे.*nn*👉हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, “छोरे ने कमाल कर दिया.. अपेक्षेनुसार नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळालं आहे. त्यांना आता ठरल्यानुसार ६ कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. हरयाणामध्ये सेंट्रल फॉर एक्सलन्स अकादमी बनवली जाईल. त्याचं हेड नीरज चोप्राला केलं जाईल.”*nn*👉👉शेवटी सुवर्ण पदक जिंकलंच! 👉टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!*nn*भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले.भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *