Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शहरात लवकरच ई-बाइकची धाव, भाडेकराराने ई-बाइक सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मंजुरी

शहरात लवकरच ई-बाइकची धाव,nभाडेकराराने ई-बाइक सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मंजुरीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने शहरात ई-बाइकn(विजेवर धावणारी दुचाकी)nसुरू करण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे.nत्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्य सभेनेही मान्यता दिली आली.nप्रयोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात येणार असून योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने एकूण तीन ते पाच हजार ई-बाइक उपलब्ध होणार आहेत.nखासगी कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.nपहिल्या टप्प्यात ५०० ई-बाइक पुणेकरांना भाडेकराराने उपलब्ध होणार आहेत.nत्यासाठी आवश्यक असलेल्या करारनाम्यासही मान्यता देण्यात आली असून व्ही-ट्रो मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ईमॅट्रीक्स माइल या खासगीnकंपन्यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे.nहरित पुणे या संकल्पनेसाठी इलेक्ट्रिक बाइक रेटिंग प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.nत्या अंतर्गत पुणेकरांना ही सेवा दिली जाणार आहे.nप्रति किलोमीटरसाठी कमीत कमी ९० पैसे ते जास्तीत जास्त ४ रुपये या दराने या पर्यावरणपूरक गाडय़ा उपलब्ध होणार आहेत.nसायकल योजनेप्रमाणेच ही योजना आहे.nया प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य रस्त्यांवर चार्जिग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.nएका चार्जिग स्टेशनमध्ये १० गाडय़ा एकावेळी चार्ज होऊ शकतील.nसध्या पाचशे स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे.nपहिल्या टप्प्यात पाचशे गाडय़ा सुरू करण्याचे नियोजन आहे.nया प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचेही सहकार्य घेतले जाणार आहे.nकरार केलेल्याnकंपनीकडूनच गाडय़ा उपलब्ध करणे, चार्जिग स्टेशन उभारणे अशी कामेnकेली जाणार आहेत.nत्याचा कोणताही आर्थिक भार महापालिके वर पडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *