Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

सायबर गुन्ह्यात नागरिकांना त्वरित मदत, तक्रारदारांसाठी सायबर पोलिसांकडून हेल्पलाइन कार्यान्वित

सायबर गुन्ह्यात नागरिकांना त्वरित मदत,nतक्रारदारांसाठी सायबर पोलिसांकडून हेल्पलाइन कार्यान्वितnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून सायबर चोरटे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून गंडा घालत आहेत.nसायबर गुन्हेगारांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा,nअसे आवाहन वेळोवेळी करण्यात आले असले तरी नागरिक आमिषांच्या जाळ्यात सापडत आहेत.nया पार्श्वभूमीवर सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याकडून विशेष दूरध्वनी सुविधा (हेल्पलाईन) सुरू करण्यात आली आहे.nऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रारदारांनी अशा प्रकारांची माहिती त्वरित(गोल्डन हवर)nसायबर पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते.nसायबर चोरटे ऑनलाइन खरेदी तसेच व्यवहारात तक्रारदाराची गोपनीय माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने रोकड लांबवितात. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना तक्रार कोठे आणि कशी करायची ?,nयाची माहिती देखील नसते.nसायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्वरित चोरट्यांच्या खात्यात वळविली गेलेली रक्कम किंवा व्यवहार थांबविण्यासाठी संबंधित बँकेकडे तक्रार करता येणे  शक्य होते,nअसे आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.nत्यासाठी सायबर पोलिसांकडून स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.nचोरट्याने एखादा व्यवहार केल्यास त्वरित त्याचे स्क्रीनशॉट,   संदेश, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक, लिंक मोबाइल क्रमांक याबाबतची माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पाठविल्यास किंवा स्क्रीनशॉट पाठविल्यास ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले असतील, त्या बँकेबरोबर संपर्क साधण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *