Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शिक्षण संस्था व हॅास्पिटल यांचेसाठी नविन कायद्याची मागणी

शिक्षण संस्था व हॅास्पिटल यांचेसाठी नविन कायद्याची मागणीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री नीरज धोटे यांची महाराष्ट्र राज्याचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे त्यांचा महावस्त्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेतn१९५० सालापासून प्रचलित असलेल्या महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील तरतूदी या विद्यमान शिक्षण क्षेत्र तसेच हॅास्पिटल नियमनांबाबत कालबाह्य झाल्या आहेत. या दोन्ही क्षेत्रातील कालानुरूप बदल अंतर्भूत करून नविन कायदे अस्तित्वात आणावेत अशी मागणी पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी केली.nयाप्रसंगी पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के, उपायुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक आयुक्त राहूल चव्हाण व अमरदीप तिडके तसेच अधिक्षक रुपेश गायकवाड हे उपस्थित होते.nयाबाबत योग्य ते निवेदन आल्यावर त्याबाबत पाठपुरावा करता येईल असे प्रधान सचिव धोटे यांनी आश्वासन दिले. यावेळी पुणे धर्मादाय कार्यालयाने कोविड काळात केलेल्या कार्याची त्यांनी आवर्जून दखल घेतली व समाधान व्यक्त केले. तसेच धार्मिक व सामाजिक संस्थांनी गरजू व वंचित समाजघटकांसाठी सतत कार्यरत रहायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.n——————————————nकालानुरूप बदल होणे हे कोणत्याही कायद्याच्या परीणामकारकतेसाठी आवश्यक आहे. सद्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे विविध विद्याशाखांमध्ये विस्तारलेले शिक्षणक्षेत्र तसेच अद्यावत उपकरणांनी सुसज्ज रूग्णालये हवी असतील तर या दोन्ही क्षेत्रातील गरजा व आव्हाने पेलणारे आधुनिक कायदे निर्माण व्हायला हवेत.nॲड. शिवराज प्र. कदम ( जहागिरदार )nविश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *