Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद : एम. डी. शेख.

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद : एम. डी. शेख.nnइंदापूर :nnअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका पत्रकार संघाने कोरोना महामारीत हजारो रुग्णांना दिलासा दिला आहे. पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश शहा व सहकाऱ्यांनी एकत्रितपणे कोरोना रुग्णांना निगेटिव्ह करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे काळाजी गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एम.डी.शेख यांनी केले आहे.nnडाॅ. संदेश शहा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा सत्कार अध्यक्ष एम.डी.शेख तसेच सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक इरफान शेख यांच्या हस्ते करण्यात आला.nnश्री. शेख पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत पंधरा हजार रुग्णांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोफत होमिओपॅथीक औषधे देण्यात आली. केंद्र शासन आयुष मंत्रालय निर्देशीत पंचतुळशी व पंचहळदी हजारो रुग्णांना ना नफा ना तोटा तत्त्वावर वितरीत करण्यात आले. झुम अॅपवरती राज्यात हजारो नागरिकांना कोरोना संदर्भात मोफत समुपदेशन करण्यात आले. या कालावधीत श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तीन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली. तसेच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.nnयावेळी जेष्ठ पत्रकार विलास गाढवे, परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, इंदापूर शहराध्यक्ष सुरेश जकाते, इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर, तालुका संघटक दिपक खिलारे तसेच सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *