Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांचे “राजकीय भवितव्य”जिल्हाधकारी यांच्या कोर्टात!

मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांचे “राजकीय भवितव्य”जिल्हाधकारी यांच्या कोर्टात!nसहा जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचेसमोर सुनावणीnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केलेल्या “मोहिते पाटील” गटाच्या सहा सदस्यांची सुनावणी येत्या मंगळवारी (ता. 6 जुलै) दुपारी 12 वाजता सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर होणार आहे.nnया सहा सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा “व्हिप”डावलत विरोधात मतदान केल्याने त्यांना अपात्र ठरावावे आणि निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केली आहे.nnसोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.nमार्चमध्ये शेवटची सुनावणी झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि लॉकडाऊनमुळे या प्रकरणावरील सुनावणी थांबली होती.nnआता पुन्हा एकदा हे प्रकरण सुरू झाले आहे.nnमोहिते पाटील गटाचे जिल्हा परिषद सदस्य मंगल वाघमोडे, शीतलदेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, स्वरुपाराणी मोहिते पाटील आणि गणेश पाटील या सहा जणांनी राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान केले होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चा व्हीप डावलला होता.nnया निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या बंडखोर सदस्यांना अपात्र करण्याची मागणी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे.nnया प्रकरणाची सुनावणी सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिंद शभंरकर यांच्या समोर 6 जुलै रोजी दुपारी बारा वाजता होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय धुरंधरांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा “राजकीय व्होल्ट”सोलापूर जिल्हा परिषदेवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *