Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कळंब आयटीआय मधील मुलांना टाटा मोटर्सकडून नोकरी

कळंब आयटीआय मधील मुलांना टाटा मोटर्सकडून नोकरीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnज्ञान, कला, क्रीडा व कृषी प्रतिष्ठान संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब मधील 18 विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स कंपनी पुणे या ठिकाणी अपरेंटीस देण्यात आली आहे. 4 फेब्रुवारी रोजी कंपनीत झालेल्या नोकरी भरतीमध्ये सर्वात जास्त कळंब आयटीआयचे विद्यार्थी निवडण्यात आले. लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्याने मुलांची निवड करण्यात आली. आत्ताच ऑनलाईन परीक्षा झाली, आणि लगेच कॉलेज च्या नोकरी विभागाकडून नोकरी मिळाल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.nnसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी मुलांचे अभिनंदन केले, आणि भविष्यात आयटीआय च्या सर्व मुलांना मोठमोट्या कंपन्यामध्ये नोकरी मिळवून देण्यास प्रयत्न करू असे सांगितले. या मुलांना त्यांचे शिक्षक  राजेंद्र देसाई सर, गणेश भोसले सर तसेच सर्वच शिक्षकांचे योगदान लाभले. आयटीआयचे प्राचार्य  गणेश चव्हाण सर यांनी देखील सर्व स्टाफचे व मुलांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *