Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

*एक अभिनव आनंदोत्सव…*

*एक अभिनव आनंदोत्सव…*nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnनुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शिवकुमार गणपतराव डिगे यांचा शपथविधी संपन्न झाला. खऱ्या अर्थाने त्यांच्या न्यायिक कारकिर्दीत पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त म्हणून विशेष योगदान राहिले आहे. भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह समारंभ, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरीबांसाठी मोफत उपचार असे अनेक पैलू आहेत. सन २०१४ ते २०१६ या अवघ्या दोन वर्षात त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने विश्वस्त, वकील व सामान्यजनांमध्ये एक आदराचे स्थान प्राप्त केले होते.nम्हणूनच पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन या धर्मादाय कार्यालयातील वकील संघटनेने न्या. डिगे साहेबांचा शुक्रवारी शपथविधी झाला तेंव्हा पेढे वाटून आनंदोत्सव नाही साजरा केला. तर ज्या ध्यासपंथावर साहेबांनी जीवनक्रमण केले त्यांच्या शिकवणुकीनुसार माहेर व एकलव्य न्यास येथील सुमारे ७०० अनाथ मुलांमुलींना, वृद्ध व दिव्यांगांना अल्पोपहार साहित्य व मिल्कशेक यांचे वाटप करून त्यांना या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतले.n—————————————nnन्या. डिगे साहेबांनी धर्मादाय संस्थांच्या कार्यशैलीला एक नवा आयाम दिला. सामाजिक निधी हा तळागाळातील लोकांच्या पुनर्वसनासाठी वापरला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता.nत्यांचे पुढील कारकिर्दीस आम्हा सर्वांच्या मन:पूर्वक शुभेच्छा.n*ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार*nविश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *