Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

माजी मंत्री सुबोध मोहिते चा “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”किती दिवस मुक्काम?

माजी मंत्री सुबोध मोहिते चा “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”किती दिवस मुक्काम?nnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnशिवसेनेचे माजी नेते म्हणून ओळख असलेल्या सुबोध मोहिते यांच्या विविध पक्षातील “पक्ष प्रवेशावर”राजकीय चर्चा सुरू आहे.nnमहाराष्ट्राच्या राजकारणातील परंतू नागपुरात सक्रिय असलेल्या सुबोध मोहिते यांचे या पक्षातून त्या पक्षात सतत होणारे पक्ष प्रवेश चर्चे चे झाले आहेत.nnसुबोध मोहिते यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली आणि ती आता कालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाल्याने विसावली आहे.nnसुबोध मोहिते हे शिवसेनेत असताना त्यांचा त्यांनी रामटेक या मतदार संघातून निवडणूक लढवून खासदार झाले,तसेच ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने केंद्रात मंत्रिपद मिळाले होते.nnते ज्या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व करीत होते तो मतदार संघ च आरक्षित झाल्याने त्यांनी रामटेक या विधानसभेच्या मतदार संघातून निवडणूक लविण्याचे निश्चित केले.त्या साठी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला,आणि विधानसभा निवडणुक लढविली ,परंतु या राजकीय लढतीत त्यांना अपयश आले,त्यांना काँग्रेस कडे जाऊनही मतदार संघ ताब्यात घेता आला नाही.nत्या नंतर सुबोध मोहिते यांनी राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी “शिवसंग्राम”पक्षात प्रवेश करत शिवसंग्राम पक्षात काम करण्यास सुरुवात केली.nnया वर ही सुबोध मोहिते चे मन चल बीचल करीत होते,शिवसंग्राम मध्येही ते थांबले नाहीत,शेवटी ते “स्वाभिमानी शेतकरी पक्षात”दाखल झाले.या ही पक्षात त्यांच्या वाट्याला नाराजी आली,त्या ही पक्षात ते थांबले नाहीत.nnशेवटी त्यांनी कोणत्याही निवडणुका जवळ नसताना त्यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला,nnत्यांच्या शिवसेना,काँग्रेस,शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी पक्ष,आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त पक्ष प्रवेश यामुळे माजी मंत्री सुबोध मोहिते यांचे “पक्ष प्रवेश”चांगलेच चर्चेत आले आहेत.nत्यांचा हा पक्ष प्रवेश व “राजकीय मुक्काम”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”किती दिवस राहणार याची राजकीय चर्चा जोरात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *