Uncategorized

रेडणीत “शिवराज्यभिषेक दिन ” साजरा

रेडणीत “शिवराज्यभिषेक दिन “nसाजराnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnरेडणी (ता इंदापूर)येथील ग्रामंचायत कार्यालयासमोर राज्य सरकारच्या निर्देशानुसार शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.nnयावेळी ग्रामपंचायत कार्यालय समोर गुढी उभारून ,राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने साजरा केलाnnरेडणी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच शिवराज्यभिषेक दिन साजरा साजरा करण्यात आल्याने गावात प्रसन्न वातावरण होते.nnया कार्यक्रमास रेडणी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री बडे,सरपंच भीमराव काळे,उपसरपंच प्रकाश शेंडगे, माजी उपसरपच सुभाष पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण,दशरथ तरंगे, सचिन तरंगे,किसन काळे,सुनील खाडे,शहाजी मोहिते,युवा नेते अमरदीप काळकुटे, हनुमंत कदम,पोलिस पाटील महेंद्र पडळकर,लेखनिक हरिदास काळे,अशोक मोहिते,रामचंद्र मोहिते, इ मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *