Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

राज्यमंत्री दत्तात्रय (मामा)भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर कोविड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप

राज्यमंत्री दत्तात्रय (मामा)भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर कोविड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटपnnराज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळंब गावचे माजी.सरपंच व माजी.पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे व इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आणि श्रीराम सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष युवा नेते रोहन थोरात यांच्या पुढाकाराने वालचंदनगर मध्ये कोविड सेंटरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना पौस्टीक आहाराचे वाटप केले.nयावेळी खजूर, उकडलेली अंडी, केळी, सफरचंद,मोसंबी फळे,बिस्कीट व पाण्याची बाटली कोरोना ग्रस्तांना देण्यात आली.nकळंब ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल सावंत, चिखली गावचे सरपंच अजित अर्जुन,कळंब विविध कार्यकारी सोसायटीचे माजी .चेअरमन संजय खरात,वालचंदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह निंबाळकर,वा.नगर ग्रामपंचायत सदस्य पिनु झेंडे,कळंब ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव मेटकरी, संदिप पाटील, प्रमोद खंडागळे, नितिन जानकर, महेश बोंद्रे, पोपट मेटकरी, कालिदास राऊत सर, राहुल अर्जून, अमोल चव्हाण, समाधान राऊत सर, सागर खरात, लासुर्णे गावचे तुकाराम देवकाते, नितीन भिसे ,अभिजित पांढरे, संदिप शिंदे, यशराज माने , तेजस चव्हाण,कोविड सेंटरचे डॉ.शिवाजी जाधव,उबाळे मॅडम, अमोल सावंत यांच्यासह सुहास डोंबाळे मित्र परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते .nराज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय (मामा)भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी.पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळेnव रोहन थोरात यांनी कोरोना रूग्णांना फळे तसेच पौष्टिक आहाराचे वाटप करण्याचा घेतलेला उपक्रम हा कौतुकास्पद व सामाजिक बांधिलकी जोपासणारा असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *