Uncategorized

दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास अनेक हार्दिक शुभेच्छा:- शहाजी राजे भोसले

🏮🕯️🩸🎈🎁🎉 *उद्यापासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

n*🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१नोव्हेंबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.nसर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!n*१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !*nगाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,nप्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासnलाभो !n*२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !*nधन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !nनिरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !nधनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !n*४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !*nसत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !nअन्यायाचा प्रतिकार करण्याच बळnआपल्याला लाभो !!nआपल्याकडून नेहमी सत्कर्मnघडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!n*४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !*nलक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !nनेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्तnहोवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्यnआपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !n*५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*nपाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैवnगोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचेnआशीर्वाद आपल्याला मिळत राहो !n*६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !*nजिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूटnराहू दे !n*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*n*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..*n*🕯🪴🏵️|| शुभ दीपावली ||🕯🪴🏵️शहाजी राजे भोसलेnnशिव-कल्याण न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *