Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका, कारण…; केंद्र सरकारचा इशारा….

लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका,nकारण…;nकेंद्र सरकारचा इशारा….nnदेशभरामध्ये आधीच करोनाचं संकट असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलं आहे.nलॉकडाउन आणि निर्बंधांमुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झालीय.nत्यामुळेच सायबर गुन्हेगारीही वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.nत्यामुळेच एका चुकीच्या पोस्टमुळे सायबर गुन्हेगारांच्या हाती माहिती लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.nदेशातील नागरिकांनी अधिक स्मार्टपणे ऑनलाइन माध्यमांवर सजग रहावे म्हणून सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येतात.nसरकारने नुकताच करोना लसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात असाच एक इशारा दिलाय.nसरकारने करोना लसीकरणानंतर देण्यात येणारं प्रमाणपत्र ऑनलाइन माध्यमांवर,nसोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे.nया प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीची बरीच खासगी माहिती असते.nयात नाव, वय यासारख्या माहितीचा समावेश असतो.nया माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात.nकरोना लसीचा डोस घेतल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं जातं.nयामध्ये लसीकरणासंदर्भातील महितीबरोबरच इतर महत्वाची माहितीही असते.nहे प्रमाणपत्र भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लस घेतल्याचा पुरावा म्हणून कमी येऊ शकतं.nकोवीन आणि आरोग्य सेतूवरुन हे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतं.nसरकारने सोशल नेटवर्किंगसंदर्भातील सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हॅण्डलवरुन हे प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे.nकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत या सोशल दोस्त ट्विटर हॅण्डलचा कारभार पाहिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *