Uncategorized

इंदापूर तालुक्यातील आजची कोरोनाची आकडेवारी…!

इंदापूर तालुक्यातील आजची कोरोनाची आकडेवारी…!nnnnशिव-कल्याण न्युज नेटवर्कnnआज दिनांक १५ मे रोजी इंदापूर तालुक्यात कोरोनाचे २२६ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २०३ रूग्ण आढळले असून , शहरी भागात २३ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती इंदापूरचे तहशिलदार अनिल ठोंबरे यांनी दिली .nnत्यापैकी ग्रामीण भागातील १६१ व शहरी भागातील ३८ असे एकूण १९९ रूग्ण बरे होऊन घरी आले आहेत.nnतर ग्रामीण भागातील ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे .nnतालुक्यातील जनतेने शासकीय नियमांचे कडक पालन करून सुरक्षित रहाण्याचे आवाहन तहशिलदार ठोंबरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *