‘शिव-कल्याण न्युज’,nnशेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहितीnnशेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना आणि पीएम-किसान या लोकप्रिय योजनेत आठवा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.n१४ मे २०२१ सकाळी ११ वाजताn९.५ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना १९,००० कोटी रुपये!nImportant update for our farmers!nAs a part of continued efforts to support farmers,under a populous scheme,PM-Kisan, Hon PM Narendra Modi ji will release 8th instalment tomorrow.n✔️14th May’21n✔️11 amn✔️Total amount:₹19,000+ croren✔️Total beneficiaries:9.5+ crore farmer familiesn#ModiWithFarmers