Uncategorized

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केले स्वागत 

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केले स्वागत nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )n

इंदापूर शहरात संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयाचा दोन दिवस मुक्काम आहे.त्यानिमित्ताने इंदापूर नगरी दुमदमून निघाली.

n

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरात दाखल होताच स्वर्गीय कै. मारूती सोनवणे (पाटिल ) मित्र परिवार आणि इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी येणाऱ्या वारकरी व विठ्ठल भक्तांसाठी दि. 2 आणि 3 तारखेला जेवणाची व 4 तारखेला चहा नाश्ट्याची उत्तम सोय केली होती. तरी हजारो वारकरी भक्तानीं चहा नाष्टा व जेवणाचा आस्वाद घेतला.

n

यावेळी सोमनाथ सोनवणे, सतिश सोनवणे,सौ.विजयाताई खंडाळे, सौ.उज्वला आरडे.यांनी विषेश सहकार्य केले.nतसेच विलास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे,विकास सोनवणे, सागर सोनवणे,समिर सोनवणे,दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे, मिलन सोनवणे, अजय सोनवणे,रवी सोनवणे, सुमित आरडे,सोमनाथ खंडांळे,सुरज खंडाळे,किरण खंडाळे,अक्षय कुचेकर, चाँद खंडाळे,अभिषेक कुचेकर,किशोर ढावरे,यांनी परिश्रम घेतले.nराजु शिंदे, मुकिंद शिंदे,बंडू साठे, सोमनाथ ढावरे,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *