Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

तावशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी सेवानिवृत्त

तावशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी सेवानिवृत्तnnimg 20250703 154114nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय तावशी ता. इंदापूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगल दादासो सूर्यवंशी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने संस्थेच्या वतीने त्यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी व त्यांचे पती दादासो सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले .nnमुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी यांनी संस्थेच्या तावशी विद्यालयात ३३ वर्ष अध्यापनाचे कार्य करून शैक्षणिक सेवा दिली त्याबद्दल संस्थेने त्यांना सन्मानित केले. सचिव विरसिंह रणसिंग यांनी संस्थेचे माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयात गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षकाचे योगदान असून विद्यालयाची शैक्षणिक प्रगती शिक्षकामुळे झाली असल्याचे सांगितले.मागील एक वर्षांपासून पदोन्नतीने मुख्याध्यापिका झालेल्या सौ मंगल सूर्यवंशी यांनी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे सांगितले.nnयावेळी शिक्षक महादेव बागल,शिक्षिका राजश्री देशपांडे, डॉ. कदम,दादासो सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग तसेच तावशी व म्हसोबाचीवाडी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *