Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या माण तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक समाधान राऊत सर यांची बिनविरोध निवड 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या माण तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक समाधान राऊत सर यांची बिनविरोध निवडnnscreenshot 20250430 100342 instagramnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने कार्यकारिणीचा विस्तार जिल्हाभर करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माण तालुक्याची देखील कार्यकारणी जिल्हा संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आली. यावेळी दहिवडी कॉलेज दहिवडी चे कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख, शिस्त विभागाचे प्रमुख, विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक ,अष्टपैलू प्राध्यापक समाधान राऊत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.nnकार्याध्यक्षपदी दहिवडी कॉलेज मधीलच प्राध्यापक ढमाळ मारुती व सचिव पदी बिदालच्या नवमहाराष्ट्र विद्या मंदिरातील प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड यांना नियुक्त करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विलास खंडाईत (किसनवीर महाविद्यालय वाई) माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डी.बी.पाटील (मेढा कॉलेज मेढा), कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंदे (एल.बी.एस. कॉलेज सातारा) सचिव प्रा. गोविंद वाघ, फलटण तालुकाध्यक्ष प्रा. पंकज बोबडे, प्रा. हिम्मत फरांदे, प्रा. ज्ञानदेव देशमुख, जिल्हा शिक्षक संघटनेच्या कायदेशीर सल्लागार प्रा. सुवर्णा कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.nnमाण तालुक्यातील मोही, रानंद, म्हसवड, देवापुर, बिदाल , महिमानगड, दहिवडी कॉलेज दहिवडी,महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडी, इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मधून प्राध्यापक समाधान राऊत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.nnकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मधून निवड करण्यात आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे दहिवडी कॉलेज दहिवडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खेत्रे, उपप्राचार्य डॉ. अनिल दडस, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. नंदिनी साळुंखे मॅडम, कार्यालयीन अधीक्षक श्री केशव आवटे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील माण तालुक्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *