Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

वंचित’कडून बारामतीत मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी

‘वंचित’कडून बारामतीत मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी

nscreenshot 20241022 191148 whatsappnnरेडा प्रतिनिधी राहुल बोबडे : वंचित बहुजन आघाडीकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन युवा पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली.निकाळजे यांची सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात ब्ल्यू पॅंथर सामाजिक संघटना स्थापनेपासून झाली आहे.ते वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून पक्षात कार्यरत आहेत.nnवंचित बहुजन आघाडी होण्याआधी ते भारिप बहुजन महासंघामध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वंचित बहुजन आघाडी स्थापनेनंतर जिल्हा महासचिवपदीही ते कार्यरत होते.कामगिरी पाहून पक्षाने त्यांना वंचित बहुजन युवा पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.त्यांची पक्षाप्रती निष्ठा व पक्षवाढी साठीचे प्रयत्न पाहता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगलदास निकाळजे यांना बारामती विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *