Uncategorized

कळंब येथे श्री.संत सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन !

कळंब येथे श्री.संत सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन !nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ( ता.इंदापूर ) श्री.संत सेना महाराज सभागृह येथे श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार, दि. 30 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.nnया कार्यक्रमांसाठी इंदापूर तालुक्यातील सर्व नाभिक बाधंवांना आमंत्रित करण्यात येणार असून, कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वा. सत्यनारायण महापुजनाने होणार आहे.nnकिर्तन, भजन व फूले असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्वांनी उपस्थित राहण्याचे व इच्छुकांनी सढळ हाताने जास्तीत-जास्त वर्गणी देण्याचे आवाहन गोरख खंडागळे व सागर राऊत यांनी नाभिक समाजाच्या वतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *